सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण .. हा गेल्या अनेक वर्षापासून चाललेला एक समाजित उपक्रम आहे.समाजात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहनपर व त्यांच्यातील गुणांचा गौरव करण्यासाठी सप्तफेरे वधू वर सुचक केंद्रातर्फे या सोहळ्याचे आयोजन करन्यात येते. २०१८ मधील या सोहळ्यातील ही क्षणचित्र